08042753729
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
वजन कमी करण्यासाठी लोक वाटेल ते करण्यासाठी तयार होतात, परंतु सातत्य व योग्य मार्गदर्शनाच्या अभावा मुळे खुप व्यक्ती वजन कमी करण्यात यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्याचा आहार, वजन कमी करण्यासाठी टीप्स याचा इंटरनेट वर खुप माहिती आहे परंतु यातील ९०% माहिती ही चुकिची व अवैज्ञानिक आहे. चुकिचा वजन कमी करण्याचा आहार, व्यायाम, औषधी, प्रोटीन शेक यांमुळे शरीराला हानीच पोहोचते. व्यायाम, आहार व योग्य औषधी ही वजन कमी करण्याची त्रीसुत्री आहे. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, सातत्य व सदैव मोटीव्हेटेड राहणे हे देखिल वजन कमी होण्यासाठी गरजेचे आहे. आयुष्मान भव आयुर्वेद क्लिनिक, नाशिक हे वजन कमी करण्यासाठी उपचार करण्यासाठी नाशिक मधील बेस्ट क्लिनिक आहे. आम्ही अनेक रुग्नांना स्थौल्य व वाढलेल्या वजनापासुन मुक्त केले आहे. डॉ. योगेश चव्हाण एम.डी.(आयु.) हे नाशिक मधील वजन कमी करण्याच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहेत. आयुर्वेदिक औषधी, आहार व व्यायाम यांच्या योग्य मार्गदर्शनाने वजन हे कुठल्याही साइड इफेक्ट शिवाय कमी होते व ते नंतर पुन्हा वाढत देखिल नाहि. वजन कमी करण्याच्या उपचारासाठी खाली क्लिक करा For appointments - www.ayushmanbhavayurveda.com